१९ मार्च २०१८ रोजी अध्यक्ष सौ. प्रज्ञा सहस्रबुद्धे यांच्या हस्ते व्याघ्रेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भूमीपूजन करण्यात आले.
देणगी प्रकार
1. भक्तनिवास
2. मंदिर व परिसर जिर्णोद्धार
3. लघुरुद्र/ महारुद्र
बँक डिटेल्स
Central Bank of India, Deccan Gymkhana branch, Pune. SB A/C No. 1014330094, IFSC : CBIN0280655
State Bank of India, Dapoli Branch, Dist. Ratnagiri. SB A/C No. 11325447697, IFSC : SBIN0001047
श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवार
द्वारा श्री धनंजय श्री. रानडे
४, 'रमा - माधव', १०५ / २, नारायण पेठ, पुणे ४११ ०३०
व्याघ्रेश्वर स्मरणिका तयारी - आपले लेख, फोटो ३० जूनपर्यंत न्यासाच्या पुण्याच्या पत्त्यावर पाठविणे.
या गोष्टी तुमच्याकडे आहेत का?
श्री. व्याघ्रेश्वराचे साधे फोटो (रु. २०/-)
श्री. व्याघ्रेश्वराचे लॅमिनेटेड फोटो (रु. १००/-)
श्री. व्याघ्रेश्वराची प्रतिकृती असलेले शुद्ध चांदीचे ५ ग्राम नाणे (रु. ४०० /-)
श्री. व्याघ्रेश्वर कुलस्वामी परिवाराचे खास टी - शर्टस (रु. ३५०/-)
टोपी (रु. ३०/-)
स्त्रियांसाठी पट्टा (रु. ३०/-)
श्री. व्याघ्रेश्वर व योगेश्वरी पट्टी (रु. २०/-)
अधिक माहितीसाठी संकेतस्थळावरील संपर्क / चौकशी मधील "चौकशी" अर्ज भरून पाठवावा