कार्यकारिणीचे उपाध्यक्ष-श्री नंदू रानडे, सहसचिव-श्री श्रीनिवास रानडे,सदस्य-श्री अमोल रानडे, सभासद-श्री मिलिंद शरद रानडे आणि श्री आशिष अनंत रानडे या अशा पाच जणांच्या उपस्थितीत दुसऱ्या श्रावणी सोमवारी दिनांक १६ऑगस्ट २०२१ रोजी परिवाराच्या वतीने संकल्प सोडून श्री व्याघ्रेश्वर महाराजांची महारुद्रा ऎवजी एकादशणी जलदुग्धाभिषेकासह यथासांग पूजा केली.